महिलांनी आहारत 'या' सहा पौष्टिक घटकांचा करावा समावेश

दैनिक गोमन्तक

घरातील काम करण्यापासून नोकरी आणि करिअर घडवण्याचं काम महिला करतात.

career | Dainik Gomantak

म्हणूनच त्यांना मल्टीटास्कर्क असं म्हटलं जातं.

multitasking | Dainik Gomantak

महिलांवर त्‍यांची मुले व कुटुंबाची काळजी घेण्‍याची जबाबदारी असते.

family | Dainik Gomantak

पण महिलांनी स्व: ताची काळजी घेणे देखील महत्वाचे असते.

work | Dainik Gomantak

संत्रा, पेरू आणि पपई यांसारख्या फळांमुळे शरीरात कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होते.

friuts | Dainik Gomantak

नट्स, सुकामेवा, शेंगा पालेभाज्या मासे, लाल मांस इ. हे लोहाचे चांगले स्रोत मानले जाते

dry fruits | Dainik Gomantak

मशरूम, सोया दूध, अंडी, कोळंबी आणि फॅटी मासे यांसारख्या पदार्थात  व्हिटॅमिन डी ची कमतरता कमी करतात.

mashroom | Dainik Gomantak

भरपूर पाणी पिल्याने तुम्हाला तुमच्या जेवणातील फायबरचा पुरेपूर वापर करण्यास मदत होते.

water | Dainik Gomantak

मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे पदार्थ मुख्य व्हिटॅमिन बी 12 चांगले स्रोत मानले जाते

milk | Dainik Gomantak
richest person 2023 | Dainik Gomantak