उर्दूतला गोडवा ओठांवर अलगद ठेवणारा इर्शाद कामील

Rahul sadolikar

पंजाबचा जन्म

5 सप्टेंबर 1971 रोजी पंजाबमधील मालेरकोटला येथे जन्मलेला इर्शाद आज एक विलक्षण गीतकार म्हणून सर्वांना परिचित आहे.

Irshad Kamil | Dainik Gomantak

सुरूवातीला प्रेमपत्रे लिहायचा

इर्शाद कामिल यांचे प्राथमिक शिक्षण मालेरकोटला येथे झाले. कॉलेजमध्ये मित्रांची प्रेमपत्रे लिहुन देणारा इर्शाद पुढे भावनांची ताकद कागदावर मांडू लागला.

Irshad Kamil | Dainik Gomantak

पत्रकारितेचं शिक्षण

मालेरकोटला येथून पदवी घेतल्यानंतर इर्शाद कामिलने पंजाब विद्यापीठातून एमए केले. त्यानंतर त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आणि पीएचडीही केली.  त्यांनी द ट्रिब्यून आणि इंडियन एक्स्प्रेस सारख्या वृत्तपत्रांमध्ये काम केले,

Irshad Kamil | Dainik Gomantak

अशीही फसवणूक झाली

चंदिगडमधील एका व्यक्तीनं त्याला व्हिजिटिंग कार्ड दिल्यानंतर इर्शादला दिल्लीला बोलावलं आणि मुंबईला घेऊन जाऊ असं सांगितलं. मात्र, इर्शाद दिल्लीला पोहोचल्यावर ती व्यक्ती त्यांना भेटायला आली नाही

Irshad Kamil | Dainik Gomantak

इर्शाद मुंबईत पोहोचला

यानंतर इर्शाद कामिलने मुंबईचे तिकीट काढले आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विमान प्रवास केला.

Irshad Kamil | Dainik Gomantak

इम्तिय़ाज अलीशी भेट

त्याची मुंबईत दिग्दर्शक इम्तियाज अलीशी भेट झाली. त्यांची मैत्री इतकी वाढली की त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Irshad Kamil | Dainik Gomantak

इर्शादचे चित्रपट

इर्शाद कामीलने रॉकस्टार, हैदर, आक्रोश, सुलतान, सोचा न था या चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे.

Irshad Kamil | Dainik Gomantak
Krishna Shroff | Dainik Gomantak