Urvashi Rautela 'या' क्रिकेटरच्या मागोमाग गेली ऑस्ट्रेलियात...

गोमन्तक डिजिटल टीम

उर्वशी नुकतीच ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

याच महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकपला सुरवात होत आहे. त्यामुळे ती क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या मागे गेल्याची चर्चा नेटकऱ्यांनी सुरू केली आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

आरपी हा माझ्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास माझी वाट पाहत थांबला होता, असे स्टेटस उर्वशीने ठेवले होते.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

उर्वशीच्या स्टेटसनंतर ऋषभ पंतनेही तिला स्टेटसमधून चोख प्रत्युत्तर दिल्याने या दोघांतील वाद चव्हाट्यावर आला होता.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

उर्वशीने तिला क्रिकेट फारसे आवडत नाही, असे म्हटले होते, पण ती वारंवार क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय संघाला चिअरअप करताना दिसते.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठीच उर्वशी ऑस्ट्रेलियाला गेल्याची चर्चा आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak

उर्वशीचे चित्रपटातील करीयर सध्या उत्तम सुरू आहे. एका दाक्षिणात्य सायफाय चित्रपटासाठी तिला तिला कुणाही दाक्षिणात्य अभिनेत्रीपेक्षा जास्त मानधन दिले गेले आहे.

Urvashi Rautela | Dainik Gomantak