Puja Bonkile
भारतात कोणताही पदार्थ बनवतांना अनेक मसाल्यांचा वापर केला जातो.
पण एक मसाला असाल आहे ज्यामुळे गुंगी येउ शकते.
जायफळ असे या मसाल्याचे नाव आहे.
जायफळ अनेक आजारांवर फायदेशीर आहे.
जायफळचे अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
चक्कर येउ शकते.
जायफळचे अतिप्रमाणात सेवन केल्यास घाबरल्यासारखे वाटते.