Janhvi Kapoor चा सौदी अरेबियामधील खास फोटोशूट

Puja Bonkile

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या व्हेकेशन मोडमध्ये आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर सौदी अरेबियामधील काही खास फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

तीने वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर फोटोशूट केला आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतो आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोंमध्ये जान्हवी सौदी अरेबियामधील AlUla शहरातील निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूट करताना दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

या फोटोमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

अलिकडेच जान्हवी कपूरचा 'मिली' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak

तिचे सोशल मिडियावर 20.4 मिलियन फॉलोअरेस आहेत.

Janhvi Kapoor | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak