Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने बांधली गोव्यात रेशीम गाठ, पाहा फोटो

Puja Bonkile

भारतीय क्रिकेट टिममधील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाचा आज वाढदिवस साजरा करत आहे.

Jasprit Bumrah Birthday Special | Dainik Gomantak

बुमराहचा जन्म अहमदाबाद, गुजरात येथे झाला. 

Jasprit Bumrah Birthday Special | Dainik Gomantak

जसप्रीत बुमराहने गोव्यात रेशीम गाठ बांधली.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak

या खास क्षणाचे फोटो त्याने इंस्टाग्रावर शेअर केले आहे.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak

या फोटोमध्ये दोघेही खुप सुंदर दिसत आहेत.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak

बुमराहने मॉडेल-टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak

बुमराह या फोटोत खुप कुल लुकमध्ये दिसत आहे.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak

या फोटोमध्ये बुमराह अन् त्याची पत्नी मिरर सेल्फी घेतांना दिसत आहे.

Jasprit Bumrah birthday special | Dainik Gomantak
goa | Dainik Gomantak