Sanjana Ganesan: 'सच्ची तैनू...', बुमराहच्या बायकोला हटके शुभेच्छा!

Pranali Kodre

भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन 6 मे रोजी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Instagram

तिच्या वाढदिवसानिमित्त जसप्रीतने खास शुभेच्छा तिला दिल्या आहेत.

Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Instagram

त्याने तिच्याबरोबरचे फोटो शेअर करताना लिहिले आहे की 'सच्ची तैनू समां लाके रब ने बनाया... वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Instagram

संजना ही महाराष्ट्रातील पुण्यात लहानाची मोठी झाली असून तिचे पुण्यातच शिक्षण झाले.

Sanjana Ganesan | Instagram

तिने आयटीमध्ये जॉब करताना मॉडेलिंगलाही सुरुवात केली. ती २०१२ मध्ये फेमिना स्टाईल दिवा फॅशन शोमध्ये फायनालिस्टही ठरली.

Sanjana Ganesan | Instagram

तिने 2014 साली एमटीव्ही स्प्लिटव्हिलामध्येही सहभाग घेतला होता. त्यानंतर २०१६ साली ती स्पोर्ट्स अँकरिंगकडे वळाली.

Sanjana Ganesan | Instagram

आता ती क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अँकरिंग करताना दिसते, तसेच तिचे नाव टॉप स्पोर्ट्स अँकरमध्येही घेतले जाते.

Sanjana Ganesan | Instagram

मार्च 2021 मध्ये संजना आणि जसप्रीत यांनी लग्नगाठ बांधली.

Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Instagram

संजना आणि जसप्रीत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत.

Jasprit Bumrah - Sanjana Ganesan | Instagram
Sanjana Ganesan | Dainik Gomantak