AIR INDIA: एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी

दैनिक गोमन्तक

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी आहेत

Air India | Dainik Gomantak

उप टर्मिनल व्यवस्थापक , ड्यूटी मॅनेजर , कनिष्ठ कार्यकारी , वरिष्ठ ग्राहक एजंट / ग्राहक एजंट

Air India | Dainik Gomantak

कनिष्ठ ग्राहक एजंट , रॅम्प सर्व्हिस एजंट / युटिलिटी एजंट सह रॅम्प ड्रायव्हर , हँडीमन

Air India | Dainik Gomantak

पदांच्या एकूण 1184 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

Air India | Dainik Gomantak

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Air India | Dainik Gomantak