गोमन्तक डिजिटल टीम
बदलत्या काळानुसार शेफाली जरीवाला बदलत आहे
'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाची अदा कातील आहे
ऑरेंज डीप कट गाऊनमध्ये शेफालीचे सौंदर्य खुलून दिसत आहे
शेफालीने चष्मा घालून वेगळाच स्वॅग दाखवला आहे
40व्या वर्षी इतके सुंदर व फिट राहणे साधी कामगिरी नाही
गोव्याच्या समुद्रकिनारी शेफालीचे हे फोटोशूट चाहत्यांना आवडले आहे
शेफालीचा ग्लॅमरस लूक अनेकदा समोर येतो.