दैनिक गोमन्तक
कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते.
कैरीचं पन्ह उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे परिणाम कमी होते.
कैरीचं सॅलेड देखील तुम्ही तयार करु शकता.
मॉर्निंग सीकनेस, बद्धकोष्ठता, अपचन, शरीरात वाढणारी उष्णता इत्यादी समस्या तुम्हाला उन्हाळ्यात जाणवत असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता.
कैरी खाल्ल्यानं पचन क्रिया सुधारते.
कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि फायबर असते.
जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.