Happy B'Day Kajol: काजोलचे साडीतील 'हे' सुंदर लुक

Puja Bonkile

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री काजोल आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy B'Day Kajol | Instagram

काजोलला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Happy B'Day Kajol | Instagram

चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Happy B'Day Kajol | Instagram

अजय देवगणनेही काजोलला व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy B'Day Kajol | Instagram

काजोल आणि अजय 1999 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.

Happy B'Day Kajol | Instagram

अजय आणि काजोल पहिल्यांदा 'हस्टल' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते

Happy B'Day Kajol | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Happy B'Day Kajol | Instagram