अजयच्या आधी काजोल 'या' मित्राला करत होती 'डेट'

Rajat Sawant

ओटीटीवर जल्वा

बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या ओटीटीवर आपले अभिनय कौशल्य दाखवत आहे.

दोघेही नेहमी चर्चेत

काजोल आणि अजय हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत

दोघे डेट करत होते

काजोल आणि अजय देवगण गुंडाराजच्या काळात प्रेमात पडले.

लग्नाच्या बातमीने आश्चर्याचा धक्का

24 फेब्रुवारी 1999 रोजी अजय काजोलचे लग्न झाले.

मित्राला करत होती डेट

काजोलने खुलासा केला की अजयच्या आधी ती तिच्या मित्राला डेट करत होती.

मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये

काजोल तिचा मित्र कार्तिक मेहतासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

दोन मुले

काजोल आणि अजयला मुलगा 'युग' आणि 'न्यासा' मुलगी आहे.

kajol And Ajay devgan Family
Neymar | Dainik Gomantak