kalki koechlin: इफ्फीच्या रेड कार्पेटवर कल्कीचा सोबर लुक

Sumit Tambekar

चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कल्की कोचलीने इफ्फीत लावली हजेरी

Kalki Koechlin | Dainik Gomantak

चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री कल्की कोचलीन ओळखली जाते

Kalki Koechlin | Dainik Gomantak

कल्की कोचलिन, दीप्ती नवल यांचा चित्रपट 'गोल्डफिश' यंदाच्या इफ्फीत प्रदर्शित केला जात आहे

Kalki Koechlin | Dainik Gomantak

गोल्डफिशचे लेखन, दिग्दर्शन आणि छायांकन पुशन कृपलानी यांनी केले आहे

Kalki Koechlin | Dainik Gomantak

दीप्ती नवल आणि कल्की कोचलिन या चित्रपटात आई-मुलीची भूमिका साकारत आहेत

Kalki Koechlin | Dainik Gomantak

कल्की कोचलिनने इफ्फीत लावली हजेरी अन् चाहते भारावले

Kalki Koechlin | Dainik Gomantak

लंडनमध्ये सेट केलेला हा चित्रपट स्मृती, संगीत, मानसिक आरोग्य आणि ओळख या विषयांवर आधारित आहे

Kalki Koechlin | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak