कंगना म्हणाली 'मला माफ करा'

गोमन्तक डिजिटल टीम

आज अभिनेत्री कंगना रनौत तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kangana Ranaut | Instagram

कंगनाने सकारात्मक पद्धतीने आपला वाढदिवासाची सुरूवात केली आहे.

Kangana Ranaut | Instagram

कंगनाने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कंगनाने सर्वांची माफी मागितली आहे.

Kangana Ranaut | Instagram

माझ्या शत्रूंनी मला कधी शांत बसू दिले नाही, मला यशाच्या मार्गावर तत्पर ठेवले.

Kangana Ranaut | Instagram

मला लढायण्यासाठी संघर्ष करायला शिकवले, त्या सगळ्यांची मी आभारी आहे.

Kangana Ranaut | Instagram

माझी विचारधारा, आचरण खूप सरळ आणि स्पष्ट आहे.

Kangana Ranaut | Instagram

पण, माझ्यामुळे कधी कोणाला त्रास झाला असेल किंवा वाईट वाटले असेल तर मी त्यांची माफी मागते असे कंगना म्हणाली.

Kangana Ranaut | Instagram
Team India | Dainik Gomantak