'कांतारा'मधील अभिनेत्री Sapthami Gowda चा ग्लॅमरस लूक

गोमन्तक डिजिटल टीम

'कांतारा' चित्रपटात ग्रामीण पण शिकलेल्या मुलीची भुमिका साकारणारी अभिनेत्री सप्तमी गौडा तिच्या साध्या, सहज लुकमुळे नॅशनल क्रश बनली आहे.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

सध्या सप्तमी गौडा केवळ 27 वर्षांची आहे. पण दोन वर्षांच्या करीयरमध्ये तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

मूळची कर्नाटकच्या असलेल्या सप्तमी गौडा हीचा जन्म 8 जून 1996 रोजी झाला आहे.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

सप्तमीचे वडील असिस्टंट पोलिस कमिशनर आहेत.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

सप्तमी अभिनयासह पोहण्यातही तरबेज आहे. त्यामुळेच तिला ब्युटी विथ ब्रेन असे म्हटले जाते. ती नॅशनल स्विमर आहे. पण करीयरसाठी तिने चित्रपट क्षेत्रच निवडले.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

बंगळुर येथे तिने शालेय शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानंतर तिने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

Sapthami Gowda | Dainik Gomantak

कांतारा या एकाच चित्रपटाने सप्तमी देशभरात प्रसिद्ध झाली आहे. लोक तिला गुगलवर सर्च करताहेत. त्यामुळे तिचा फॅनबेसही निर्माण झाला आहे.

Sapthami Gowda | Dainik Gomantak
Dainik Gomantak