करिनाला 'बेबो' का म्हणतात?

दैनिक गोमन्तक

करिना कपूर

करिना कपूर इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

'जाने जान'

आता करिना 'जाने जान' चित्रपटातून ओटीटीवर डेब्यू करत आहेत.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

'बेबो'

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसारखीच करिनाचे देखील टोपण नाव आहे. करिनाला सगळे 'बेबो' या नावाने ओळखतात.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

प्रश्न

अनेकांना तिला बेबो का म्हटले जाते असा प्रश्न पडताना दिसतो.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

अर्थ

तिलाही अनेकांनी याआधी बेबो का म्हटले जाते असे विचारले आहे किंवा या नावाचा काय अर्थ आहे असेही लोक विचारताना दिसतात

Kreena Kapoor | Dainik Gomantak

टोपणनाव

याबद्दल असे सांगितले जाते की, तिच्या वडीलांना आपल्या मुलींसाठी वेगळी नावे ठेवायची होती.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

ओळख

म्हणून त्यांनी करिनाला बेबो आणि करिश्माला लोलो असे म्हणायला सुरुवात केली. या नावांचा कोणताही विशिष्ट अर्थ नसल्याचे तिच्या वडीलांनी अनेकवेळा सांगितले आहे. आता करिनाला संपूर्ण भारतात तिच्या टोपणनावाने म्हणजेच बेबो असे ओळखले जाते.

Kreena Kapoor | Dainik Gomantak

रडण्याचे 'हे' आहेत फायदे

Crying | Dainik Gomantak