Kareena Kapoor च्या रॉयल लूकने वेधले सर्वांचे लक्ष

Akshay Nirmale

बेबो तर नेहमीच कूल, क्लासी आणि स्टायलिश लूकमध्ये दिसून येते.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

करीना कपूर-खान आणि सैफ अली खान रॉयल लाईफस्टाईल जगतात.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

नुकतेच रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हे दाम्पत्य रॉयल लूकमध्ये दिसून आले.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

करीनाने इन्स्टाग्रामवर या फेस्टिव्हलमधील तिचे आणि सैफचे काही फोटोज शेअर केले आहेत.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

सी ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमध्ये करीनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

फेस्टिव्हल नाईटसाठी तिने शिमरी साडी परिधान केली होती. तर नवाब सैफ अली खान व्हाईट टक्सिडोमध्ये दिसून आला.

Kareena Kapoor | Dainik Gomantak

सैफ देखील नेहमी एलिंगट लूकमुळे लाईमलाईटमध्ये राहतो.

Kareena Kapoor, Saif Ali Khan | Dainik Gomantak
Dainik Gomantak