कर्नाटकमध्ये भाजपला झटका! कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर? पाहा...

Puja Bonkile

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

Karnataka Election Result 2023: | Dainik Gomantak

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमा आघाडीवर आहे.

D. K. Shivakumar | Dainik Gomantak

JDS प्रमुख एचडी कुमारस्वामी आघाडीवर आहे.

Karnataka Election Result 2023: | Dainik Gomantak

 बोम्मई आघाडीवर आहेत.

Karnataka Election Result 2023: | Dainik Gomantak

काँग्रेसचे शेट्टर पिछाडीवर आहे.

Karnataka Election Result 2023: | Dainik Gomantak

प्रियांक खरगे  आघाडिवर आहेत

Karnataka Election Result 2023: | Dainik Gomantak
mango | Dainik Gomantak