Bollywood: कार्तिक आर्यनने नौदल अधिकाऱ्यांसोबत घालवला दिवस, पाहा खास फोटो

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने आपल्या शुटिंग शेड्युल मधून वेळ काढत भारतीय नौदलाला भेट दिली आहे. त्याच्या भेटीची काही खास फोटो समोर आले आहेत.

भारतीय नौदलाच्या कोलकत्ता आयएनएसला कार्तिक आर्यन याने भेट दिली.

यावेळी कार्तिक आर्यन जवानांसोबत आनंद साजरा करताना दिसून आला.

कार्तिकने गनसोबत देखील अशा पद्धतीने फोटो काढला.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त कार्तिकने काही काळ जवानांसोबत घालवला. यावेळी त्यांनी जवानांसोबत फोटो देखील काढले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनचा भुलभूलैया चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर कार्तिक आता त्याच्या नव्या चित्रपटाच्या शुटमध्ये बिझी आहे.