Bollywood स्टार्सचा करवा चौथ स्पेशल लुक..

दैनिक गोमन्तक

Karva Chauth 2021: बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सनी करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. काही तारकांसाठी, हा पहिला करवा चौथ होता. वरुण धवन आणि नताशा यांचा करवाचौथचा स्पेशल लुक.

Karva Chauth 2021: Varun Dhavan | Dainik Gomantak

करवा चौथच्या स्पेशल दिवशी राहुल वैद्य आणि त्याची पत्नी..

Karva Chauth 2021: Rahul Vaidya with her Wife | Dainik Gomantak

करवा चौथ साजरी करताना अभिनेता गुरमीत चौधरी सोबत पत्नी देबिनाचे फोटो.....

Karva Chauth 2021: Gurmit Choudhari | Dainik Gomantak

बॉलीवूडची सिंगर नेहा आणि रोहनप्रीत...

Karva Chauth 2021: Neha kakkar and Rohanpreet | Dainik Gomantak

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा करवाचौथ चा स्पेशल लुक..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karva Chauth 2021: shilpa Shetty | Dainik Gomantak