Katrina Kaif : कतरिना जेव्हा आपली 'ट्रॅव्हल डायरी शेअर करते

Sumit Tambekar

कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 9 डिसेंबर 2022 रोजी होता

Katrina Kaif | Dainik Gomantak

सध्या कतरिनाने व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Katrina Kaif | Dainik Gomantak

कॅट आणि विकी दोघेही निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत

Katrina Kaif | Dainik Gomantak

कतरिना डोंगर दऱ्यांमध्ये गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे

Katrina Kaif | Dainik Gomantak

इंस्टाग्रामवर कतरिनाने ट्रॅव्हल डायरी नावाचे फोटो शेअर केले आहेत

Katrina Kaif | Dainik Gomantak

ती काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे

Katrina Kaif | Dainik Gomantak

तर दुसरीकडे तिच्या डायरीमध्ये काही सुंदर दृश्ये तर विकी कौशलची झलक पाहायला मिळत आहे

Katrina Kaif | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak