Shoes For Winter: खास थंडीसाठी स्टायलिश शूज कलेक्शन

Puja Bonkile

हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शूज उपल्बध आहेत.

Shoes For Winter | Dainik Gomantak

यामध्ये एंकल लेंथ बूट्स, नी-हाय बूट्स, थाय हाय बूट्स यांचा समावेश आहे.

Shoes For Winter | Dainik Gomantak

हिवाळ्यात गरजेनुसार आणि सोयीनुसार बूटांचा पॅटर्न निवडा.

Shoes For Winter | Dainik Gomantak

चामड्याचे बूट्स थोडे कठीण, टिकाऊ असतात.

Shoes For Winter | Dainik Gomantak

बूट्स खरेदी करताना लक्षात ठेवा की ते आरामदायक असावेत

Shoes For Winter | Dainik Gomantak

शूज हे महागच असले पाहिजे असे नाही तर तुम्हाला आरामदायक असताल असेच घ्यावे.

Shoes For Winter | Dainik Gomantak

फूटवेअर कम्फर्टेबल नसल्यास दिवसभर घालणे कठीण होते

Shoes For Winter | Dainik Gomantak

ऋतूमध्ये लोक कपड्यांसोबतच त्यांचे फूटवेअर देखील बदलतात. 

Shoes For Winter | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak