पारंपरिक ड्रेसला दिला मॉडर्न टच

Priyanka Deshmukh

दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेशला साध्या कपड्यांमध्येही भारतीय सौंदर्य अतिशय सुंदर पध्दतीने दाखवता येते .

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial

तिचा पारंपारिक लूक मुलींना नटण्यासाठी प्रेरीत करतो.

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial

कीर्ती सुरेशची अनोखी शैली सणासुदीच्या काळात सामान्य मुलींना खास लूक करण्याच्या नवनविन कल्पना देते

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial

कीर्ती सुरेशला साडी नेसायला फार आवडते खरं तर तिचे साजीवर खूप प्रेम आहे.

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial

तुम्हीही या दिवाळीला कीर्ती सुरेशसारका साडी लूक ट्राय करू शकता.

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial

पिवळ्या रंगाच्या पारंपरिक साडीला सिल्व्हर बॉर्डर देण्यात आली आहे.

keerthysuresh | insta/@keerthysureshofficial