Khushi Kapoor वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

Akshay Nirmale

बी टाऊनमधील स्टार किड खुशी कपूर सध्या चर्चेत आहे. ती लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटात खुशी काम करत आहे. Dainik Gomantak

Khushi Kapoor | Dainik Gomantak

या चित्रपटातून खुशीसह सुहाना खान, इब्राहीम अली खान, अगस्त्य नंदा हे स्टारकिड्सही बॉलीवुडमध्ये पदापर्ण करत आहेत.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

या चित्रपटात काम करायला सुरवात करण्यापुर्वी खुशीने तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट ठेवले होते. कालांतराने तिने अकाऊंट सार्वजनिक केले.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोज, व्हिडिओजना तिच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

नुकतेच मनिष मल्होत्राच्या पार्टीतील खुशी कपुरच्या लुकवर सर्वचजण फिदा झाले होते.

Khushi Kapoor | Dainik Gomantak

खुशीच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतूक होत आहे.

Khushi Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak