किचन गॅजेट्स: फिंगर गार्डची वैशिष्ट्ये

Priyanka Deshmukh

फिंगर गार्ड बाजारात विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

Finger Guard | Dainik Gomantak

फळे सोलण्यासाठी, सुक् मेव्यावरील आवरण काढण्यासाठी टोकदार, त्रिकोणी आकाराचे फिंगर गार्ड वापरावे.

Finger Guard | Dainik Gomantak

कांदा, बीन्स, कोबी यांसारख्या भाज्या कापण्यासाठी आयताकृती फिंगर गार्ड वापर करावा.

Finger Guard | Dainik Gomantak

फिंगर गार्ड उच्च दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवले असल्याने गंज प्रतिरोधक आहे. वापरण्यास अतिशय सोपे आहे.

Finger Guard | Dainik Gomantak

या फिंगर गार्डला अंदाजे २.६ इंचाचा स्लायसिंग, कटिंग प्रोटेक्टर आहे. ज्यामुळे हाताची बोटे सुरक्षित राहण्यास मदत होते.

Finger Guard | Dainik Gomantak

फिंगर गार्ड एक स्टेनलेस स्टील शील्ड म्हणून काम करते. शोल्डच्या आतील भागा असणाऱ्या वेल्डेड रिंगमुळे आपल्या हाताच्या मधल्या बोटात व्यवस्थित बसते, आणि त्याचा वापर करणे अधिक सोपे बनते..

Finger Guard | Dainik Gomantak

फिंगर गार्ड रिंग स्वच्छ करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही.

Finger Guard | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Finger Guard | Dainik Gomantak