Kavya Powar
आपल्या घराचे स्वयंपाकघर वास्तूला अनुरूप असावे
स्वयंपाकघर हा घराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
स्वयंपाकघरात स्टोव्ह नेहमी आग्नेय कोपऱ्यात ठेवावा
स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असावे
पिण्याचे पाणी साठवण्यासाठी आणि हात धुण्यासाठी नळ ईशान्य दिशेला असावा.
स्वयंपाकघरातील सिंकसाठी उत्तर-पश्चिम दिशा शुभ मानली जाते.
टोस्टर, गिझर किंवा मायक्रोवेव्ह, ओव्हन आग्नेय कोपऱ्यात ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.