दैनिक गोमन्तक
आज जागतिक अस्वल दिनानिमित्त जाणून घेऊयात अस्वलाच्या काही खास गोष्टी.
ब्राऊन बिअऱ हे 370 किलोग्रॅमचे असतात
ते साधारण 30 वर्षे जगतात
अस्वल उत्तम पोहतात
झाडावर लटकू शकतात
५० किलोमीटर प्रतितास धावू शकतात
भारतात अनेक नॅशनल पार्क आणि अभयारण्यात अस्वले आढळून येतात
भारत शासन अस्वलांच्या संवर्धनासाठी प्रकल्प राबवत आहे