Kylian Mbappé: कायलिन एमबाप्पेच्या 16 वर्षीय भावाबद्दल घ्या जाणून

Pranali Kodre

कायलिन एमबाप्पे हा फ्रान्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

Kylian Mbappé | Dainik Gomantak

त्याच्या एका धाकट्या भावाचे नाव इथान एमबाप्पे आहे.

Ethan and Kylian Mbappé | Dainik Gomantak

इथान देखील मोठ्या भावाप्रमाणे फुटबॉल खेळत असून उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक आहे.

Ethan and Kylian Mbappé | Dainik Gomantak

त्याचा जन्म 29 डिसेंबर 2006 रोजी फ्रान्समध्ये झाला.

Ethan Mbappé | Dainik Gomantak

तो सेंट्रल मिडफिल्डला खळतो. तसेच डाव्या पायाने खेळण्यावर त्याचे प्रभुत्व आहे.

Ethan Mbappé | Dainik Gomantak

कायलिन प्रमाणेच तोही पॅरिस सेंट-जर्मेन संघाकडून खेळतो.

Ethan Mbappé | Dainik Gomantak

16 वर्षीय इथानने डिसेंबर 2022 मध्ये पॅरिस सेंट-जर्मेन क्लबच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले.

Ethan Mbappé | Dainik Gomantak

त्यामुळे तोही आता भविष्यात कायलिनबरोबर पॅरिस सेंट-जर्मेन संघाकडून खेळताना दिसू शकतो.

Ethan Mbappé | Dainik Gomantak
Rahul Tripathi | Dainik Gomantak