Gauri Khan बाबत ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी माहिती आहेत?

Akshay Nirmale

गौरी खान बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खानची पत्नी असली तरी तिनेही स्वतःच्या कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Gauri Khan | Instagram

गौरीचा जन्म दिल्लीत 8 ऑक्टोबर 1970 रोजी झाला.

Gauri Khan | Instagram

दिल्लीच्या लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून गौरीचे शालेय शिक्षण झाले आहे. मॉडर्न स्कूल वसंत विहार येथून तिने 12 वीचे शिक्षण घेतले.

Gauri Khan | Instagram

त्यानंतर गौरीने नवी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजमधून तिने इतिहास विषयात पदवी घेतली आहे.

Gauri Khan | Instagram

त्यानंतर गौरीने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला.

Gauri Khan | Instagram

या इन्स्टिट्युटमधून गौरीने सहा महिन्यांचा फॅशन डिझायनिंगचा कोर्सही पूर्ण केला.

Gauri Khan | Instagram

त्यानंतर गौरी वडिलांच्या कापड उद्योगात सहकार्य करू लागली. वडिलांच्या उद्योगातच गौरीने टेलरिंगचे प्रशिक्षणही घेतली.

Gauri Khan | Instagram
Dainik Gomantak