जाणून घ्या ट्विटरच्या नवीन सीईओ Linda Yaccarino यांच्याविषयी...

गोमंतक ऑनलाईन टीम

लिंडा याकारिनो या आता ट्विटरच्या सीईओ असणार आहेत. तशी घोषणा इलॉन मस्क यांनी केली आहे.

Linda Yaccarino | Google Image

आगामी सहा आठवड्यात लिंडा या सीईओपदाचा कार्यभार स्विकारतील.

Linda Yaccarino | Google Image

लिंडा सगेल्या 20 वर्षांपासून लिंडा एनबीसी युनिव्हर्सल कंपनीत आहेत. त्या कंपनीच्या ग्लोबल अॅडव्हरटायझिंग आणि पार्टनरशिपच्या चेअरपर्सन आहेत.

Linda Yaccarino | Google Image

त्यांनी या कंपनीत केबल इंटरटेनमेंट आणि डिजिटल अॅड सेल्स विभागातही काम केले आहे.

Linda Yaccarino | Google Image

याशिवाय एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, सीओओ अॅडव्हरटायझिंग सेल्स मार्केटिंग म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Linda Yaccarino | Google Image

पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून लिंडा यांनी लिबरल आर्ट्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण पुर्ण केले आहे.

Linda Yaccarino | Google Image

लिंडा सोशल मीडियातही सक्रिय आहेत.

Linda Yaccarino | Google Image
Mia Khalifa | Dainik Gomantak