'हे' आहे Shraddha Kapoor चे फिटनेस सीक्रेट

Akshay Nirmale

श्रद्धा कपूरचा अखेरचा चित्रपट येऊन बराच काळ लोटला आहे, पण तिची फॅन फॉलोविंग मात्र कमी झालेली नाही.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

स्वतःच्या बिझी शेड्युलमध्येही श्रद्धा फिटनेस चुकवत नाही, ती नियमित व्यायाम करते आणि डाएट फॉलो करते. फिटनेस आणि ग्लो साठी श्रद्धा दररोज सकाळी ग्रीन टी पिते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

जिममध्ये श्रद्धा फॅट बर्निंग कार्डियो, योगा आणि डान्स करते. फिटनेससाठी श्रद्धा नेहमी घरच्याच जेवणास प्राधान्य देते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

श्रद्धाच्या डाएटमध्ये अंडी, ग्रिल्ड फिश, ताजी फळे आणि भाज्यांचा ज्युस यांचा समावेश आहे.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

नाश्त्यामध्ये श्रद्धा उपमा, पोहे, अंडी किंवा ऑम्लेट घेते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

श्रद्धा दुपारच्या जेवणामध्ये हिरव्या भाज्या, डाळ, चपाती असा आहार घेते

Shraddha Kapoor | Dainik Gomantak

डिनरमध्ये श्रद्धा ग्रिल्ड फिश, फिश करी, ब्राऊन राईस आणि चपाती असा आहार घेते.

Shraddha Kapoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak