Suhani Shah : मनातलं ओळखणारी जादुगार

Akshay Nirmale

सुहानीने वयाच्या पाचव्या वर्षी पहिल्यांदा जादुचे प्रयोग पाहिले होते.

Suhani Shah | Instagram

वयाच्या सातव्या वर्षीच तिने जादूचे प्रयोग करून दाखवायला सुरूवात केली.

Suhani Shah | Instagram

जादू करण्याची कला शिकण्यासाठी तिने स्वतःचे शिक्षणही सोडले. सुहानीच्या कुटूंबानेही तिला या करीयरसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.

Suhani Shah | Instagram

22 ऑक्टोबर 1997 रोजी तिने पहिला जादुचा प्रयोग अहमदाबाद येथे केला.

Suhani Shah | Instagram

सुहानीने आत्तापर्यंत 5000 हून अधिक स्टेज शोज केले आहेत. त्यात ती जादुच्या प्रयोगांसह लोकांच्या मनातील गोष्टी ओळखून दाखवते.

Suhani Shah | Instagram

सर्वात कमी वयाची जादुगर म्हणून सुहानीचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते.

Suhani Shah | Instagram

सुहानीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोअर्स असून तिचे यु ट्युब चॅनेलरही प्रसिद्ध आहे.

Suhani Shah | Instagram
Dainik Gomantak