Sapna Choudhary आहे 'इतक्या' कोटींची मालकीण...

Akshay Nirmale

सपना चौधरी तिच्या स्वतःच्या डान्सिंग स्टाईल आणि गाण्यांसाठी ओळखली जाते.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

सपना केवळ आठवीपर्यंत शिकली आहे. ती सुरवातीला एका ऑर्केस्ट्रामध्ये कार्यरत होती.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

त्यानंतर तिने स्टेजवर डान्स करण्यास सुरवात केली.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

सपनाने 2020 मध्ये वीर साहू याच्याशी गुपचूप लग्न केले.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

दिल्लीच्या नजफगड येथे तिचा कोट्यवधी रूपयांचा बंगला आहे.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

सपनाची नेट वर्थ (एकुण संपत्ती) 50 कोटी रूपये इतके आहे.

Sapna Choudhary | Dainik Gomantak

तिच्याकडे ऑडी, फॉर्च्युनर, क्यु 7, बीएमडब्ल्यू 7 सीरीज अशा कार्स आहेत.

Sapna Choudhary | Dainik Gomantak
Dainik Gomantak