उर्फी जावेदबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

गोमन्तक डिजिटल टीम

चित्र-विचित्र कपड्यांसाठी उर्फी जावेद प्रसिद्ध आहे

Uorfi Javed | Instagram

उर्फी तिच्या स्टाईलने सर्वांना घायाळ करत असते

Uorfi Javed | Instagram

उर्फीची एकूण संपत्ती करोडोंमध्ये आहे

Uorfi Javed | Instagram

उर्फी जावेदची एकूण संपत्ती अंदाजे 170 कोटी आहे

Uorfi Javed | Instagram

उर्फी अभिनय, मॉडेलींग, जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमावते

Uorfi Javed | Instagram

उर्फीच्या मालकीचे आलीशान बंगले, वाहने आहेत

Uorfi Javed | Instagram
Jos Buttler | Dainik Gomantak

बिग बॉस 15 नंतर उर्फी सतत चर्चेत राहते

Uorfi Javed | Instagram