जेलीफिशने दंश केल्यास अशी घ्या काळजी...

Akshay Nirmale

जेलीफिश हा जास्त विषारी नसतो, पण त्याच्या दंशाने त्वचेवर खाज येते, चिडचिड होते. काही जेलीफिश हे विषारीही असतात.

Jelly Fish | Google Image

जेलीफिशने दंश केल्यास तत्काळ किनाऱ्यावरील जीवरक्षकास सांगा किंवा लाईफसेव्हर टॉवरकडे जा.

Goa Beach | Dainik Gomantak

जेलीफिशच्या दंशावर किनाऱ्यावरील दृष्टी जीवरक्षक व्हिनेगर स्प्रेने उपचार करतात.

Jelly Fish Stings | Google Image

दंश झालेल्या भागावर गरम पाणी ओता.

Jelly Fish Stings | Google Image

वेदना होत असल्यास तसेच सूज कमी करण्यासाठी दंश झालेल्या भागावर बर्फ ठेवा.

Jelly fish | Google Image

छातीत वेदना होत असल्यास तसेच श्वास घेण्यात अडचण येत असल्यास ताबडतोब दवाखान्यात जा.

जेलीफिश टेंटॅकल्स बाहेर काढण्यासाठी चिमट्यांचा वापर केला जातो.

Jelly Fish | Google Image
Giant Wall Paintings in Panaji | Dainik Gomantak