Akshay Nirmale
अमायराचा जन्म 7 मे 1993 रोजी झाला आहे. अॅमी रोहिंटन दस्तूर असे तिचे मूळ नाव आहे.
इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूक आणि ड्रेसेसमधील फोटोज अमायरा नेहमी शेअर करत असते.
अमायरा सध्या सिंगल आहे. पण पूर्वी ती क्रिकेटर हार्दिक पांड्या याला डेट करत होती.
मांसासाठी होणारी प्राण्यांची कत्तल पाहून अमायराने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.
2013 मध्ये इसाक या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते.
या वर्षी अमायरा हीचा बघीरा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अमायराची एकूण संपत्ती सुमारे 16 कोटी रूपये आहे.