रिफायनरीवरून ‘कोकण हार्टेड गर्ल’ होतेय ट्रोल

Pramod Yadav

महाराष्ट्रात सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे वाद होत असून, कोकणातून त्याला विरोध होत आहे.

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

कोकणातील सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने एका व्हिडीओच्या माध्यमातून या प्रकल्पावर भाष्य केलं.

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

कोकणातील व्हिडिओ करून प्रसिद्ध झालेली अंकिता प्रभू- वालावलकर यावरून वादात सापडली आहे.

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या ती कमालीची ट्रोल होत आहे.

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

'ताई कोकण भडकलयं आता कधी बोलणार' असा सवाल सध्या नेटकरी तिला विचारत आहेत.

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

तिने व्हिडिओ केल्यानंतर काही जण तिच्या समर्थनार्थ आहेत तर काहीजण विरोध करत आहेत.तिला

Konkan Hearted Girl ankita prabhu walawalkar | Instagram

सोशल मिडियावर अनेकांनी तिला ट्रोल करत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत.