श्री कृष्णाला 'या' गोष्टी आहेत प्रिय

Puja Bonkile

आज सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

krishna janmashtami 2023 | Dainik Gomantak

श्री कृष्णाला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत हे जाणून घेऊया.

krishna janmashtami 2023 | Dainik Gomantak

मोपरपिस

श्रीकृष्णाला मोरपिस प्रिय आहे. यामुळे त्यांच्या मुकुटामध्ये मोरपिस नेहमी ठेवावे.

Peacock Feather | Dainik Gomantak

लोणी

श्रीकृष्णाला लोणी खुप प्रिय आहे.

Butter | Dainik Gomantak

बासरी

श्रीकृष्णाला बासरी खुप प्रिय आहे.

Flute | Dainik Gomantak

गाय

श्रीकृष्णाला गाय-वासरू प्रिय आहे. यामुळे पुजेत गाय-वासरूची मुर्ती ठेवावी.

Cow | Dainik Gomantak

खडीसाखर

श्रीकृष्णाला खडीसाखर खुप आवडते.यामुले पुजेत खडीसाखर ठेवावी.

Rock Candy | Dainik Gomantak
Shravan Month | Dainik Gomantak