क्रितीने प्रभासला फोन केला कारण...

गोमन्तक डिजिटल टीम

क्रिती सेनॉन आणि प्रभास यांच्या डेटिंगबद्दल वरून धवन बोलला होता.

Kriti Sanon | Instagram

याचा क्रिती सेनॉन आणि प्रभास या दोघांना मोठा त्रास झाला.

Kriti Sanon | Instagram

असे क्रिती सेनॉनने नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले.

Kriti Sanon | Instagram

वरून बोलल्यानंतर क्रिती सेनॉनने प्रभासला फोन केला.

Kriti Sanon | Instagram

त्यानंतर त्याने क्रितीला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले व तिने वरून वेडा आहे. काहीही बोलतो असे उत्तर दिले.

Kriti Sanon | Instagram

प्रभासने देखील क्रिती सेनॉनसोबतच्या अफेअरच्या चर्चांचे खंडण केले आहे.

Kriti Sanon | Instagram

दरम्यान, वरूनमुळे दोघांनाही मनस्ताप सहन करावा लागला असे दिसतंय...

Kriti Sanon | Instagram