Sleeping Facts : 7 ते 8 तासांची झोप आपल्यासाठी का महत्वाची असते? वाचा

Kavya Powar

प्रत्येक व्यक्तीला दररोज पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. 

Sleeping Pills | Dainik Gomantak

बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे. 

Sleeping Pills | Dainik Gomantak

आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप घेणे आवश्यक असते.

Sleeping Pills | Dainik Gomantak

ही झोप सलग असली पाहिजे.

Sleeping Pills | Dainik Gomantak

झोपेमध्ये खंड पडला तर शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. 

Sleeping Pills | Dainik Gomantak

अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय असते. 

Sleeping Pills | Dainik Gomantak

 ही सवय कालांतराने आरोग्यासाठी घातक ठरु शकते. 

Sleeping Pills | Dainik Gomantak
Webstory | Dainik Gomantak