Sunny Leone: सनीच्या साध्या तरीही मादक अदा

प्रमोद यादव

बॉलीवुड अभिनेत्री सनी लियोनी नेहमीच चर्चेत असते.

Sunny Leone | Instagram

सनीचा हॉट लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत असतो.

Sunny Leone | Instagram

पण, सनीचा साधा लूक देखील तितकाच चाहत्यांना घायाळ करत असतो.

Sunny Leone | Instagram

सनी आपल्या मादक अदांनी अनेकांना अश्चर्याचा धक्का देत असते.

Sunny Leone | Instagram

सनी सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

Sunny Leone | Instagram

तिचे इन्स्टाग्रामवर 53.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Sunny Leone | Instagram

सनी लियोनी ही तिच्या बोल्ड फोटो आणि वेगवेगळ्या लूकमुळे खूप चर्चेत असते.

Sunny Leone | Instagram
Web Story | Dainik Gomantak