Urvashi Rautela: अप्सराही फिकी पडे 'उर्वशी'पुढे

Pramod Yadav

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते.

Urvashi Rautela | Instagram

उर्वशी आणि क्रिकेटर ऋषभ पंत यांचा सबंध जोडला जात होता.

Urvashi Rautela | Instagram

दरम्यान, दोघांच्यात वाद झाल्याने त्याचे पुढे काही होऊ शकले नाही.

Urvashi Rautela | Instagram

उर्वशीचे विविध फोटो आणि व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात.

Urvashi Rautela | Instagram

सध्या उर्वशीचा पिंक ड्रेसमधील अतिशय सुंदर लूक व्हायरल होत आहे.

Urvashi Rautela | Instagram

यात उर्वशी एखाद्या अप्सरेसारखी दिसत आहे.

Urvashi Rautela | Instagram

उर्वशीच्या या लूकला हजारो लाईक्स आणि कमेन्ट मिळाल्या आहेत.

Urvashi Rautela | Instagram
Web Story | Dainik Gomantak