Amy Aela: कतरिनाची डुप्लिकेट एमीचा कहर लूक

गोमन्तक डिजिटल टीम

कतरिना कैफची डुप्लिकेट एमी एलाची सध्या सोशल मिडिया खूप चर्चा आहे.

सोशल मिडिया खूप चर्चा | Amy Aela

एमी एला तिच्या बोल्ड फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते.

बोल्ड फोटो | Amy Aela

एमी एला ऑस्ट्रेलिया-भारतीय मॉडेल असून, सोशल मिडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

ऑस्ट्रेलिया-भारतीय मॉडेल | Amy Aela

एमीच्या लूकची प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरिनासोबत तुलना केली जाते

कतरिनासोबत तुलना | Amy Aela

कतरिनाच्या जवळपास जाणाऱ्या चेहऱ्यामुळे एमी अल्पावधीत प्रसिद्धिझोतात आली.

अल्पावधीत प्रसिद्धिझोतात | Amy Aela

एमी एला अतिशय बिन्दास मॉडेल म्हणून सिनेविश्वात प्रसिद्ध आहे.

बिनधास्त मॉडेल | Amy Aela

तिचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

फोटो व्हायरल | Amy Aela
Web Story | Dainik Gomantak