गोमन्तक डिजिटल टीम
निक्की तांबोळी आता चांगलाच परिचयातील चेहरा झाला आहे.
नक्की सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.
विशेषत: Instagram वर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात
निक्कीने अलिकडे एक मोठा खुलासा केला आहे.
नक्कीने तिचा कोणावर क्रश आहे हे गुपितं सांगितले आहे.
निक्की म्हणाली ति स्वत:च तिची क्रश आहे.
चाहते मात्र हे ऐकूण पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.