Yami Gautam: अलौकिक सौंदर्य लाभलेली यामी

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री यामी गौैतमीने चित्रपट सुष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वेगळी ओळख | Yami Gautam

यामीच्या नावा बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपट आहेत, याशिवाय वेब सिरिजमध्ये देखील यामीने अभिनयाची चुनक दाखवली आहे.

अनेक हिट चित्रपट | Yami Gautam

उरीः द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक करण्यात आले होते.

अभिनयाचे कौतुक | Yami Gautam

यामीने अलिकडेच लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले.

लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर | Yami Gautam

'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धरनेच केलं होतं.

आदित्य धर | Yami Gautam

यामी सध्या बॉलिवूडमधील चित्रपटांच्या चित्रीकणात व्यस्त आहे.

चित्रीकणात व्यस्त | Yami Gautam

सोशल मिडियावर खूप सक्रिय असणारी यामी आपले अनेक फोटो सोशल मिडियावर टाकत असते.

सोशल मिडियावर सक्रिय | Yami Gautam
Webstory | Dainik Gomantak