Shanaya Kapoor: 'शनाया' संजय कपूरची लेक

गोमन्तक डिजिटल टीम

शनाया कपूर ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लेक आहे.

अभिनेता संजय कपूरची लेक | Shanaya Kapoor

शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण | Shanaya Kapoor

शनाया सोशल मिडियावर खूप सक्रिय असते.

सोशल मिडियावर खूप सक्रिय | Shanaya Kapoor

शनायाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

सोशल मिडियावर व्हायरल | Shanaya Kapoor

शनाया बॉलिवूड पदार्पणापूर्वी चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे.

मेहनत घेताना दिसत आहे | Shanaya Kapoor

अनेक स्टार किडस् सोबत शनायाची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री होणार असे बोलले जात आहे.

बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री | Shanaya Kapoor

शनाया अतिशय सुंदर असून, तिचा खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.

मोठी फॅन फॉलोविंग | Shanaya Kapoor
Web Story | Dainik Gomantak