Mopa Airport: मोपा विमानतळाची झलक

प्रमोद यादव

गोव्यातील दुसरे विमानतळ लवकरच हवाई वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहे. विमानतळाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.

Mopa Airport | Instagram

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्धाटन होणार आहे. विमानतळावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग उभारण्यात आलेत.

Mopa Airport | Instagram

विमानतळावरील इतर कामांना देखील वेग आला आहे.

Mopa Airport | Instagram

11 डिसेंबर ही तारीख उद्धटनासाठी तात्पुरती निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत पंतप्रधान कार्यलयाकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.

Mopa Airport | Instagram

मोपाच्या उद्धटनापूर्वी विमानतळाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.

Mopa Airport | Instagram

गोवा पर्यटन खात्याकडून विमानतळाच्या अद्यावत कामाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Mopa Airport | Instagram

लवकरच गोव्यातील दुसरे विमानतळ लोकांसाठी खुले होणार आहे, असे पर्यटन खात्याने म्हटले आहे.

Mopa Airport | Instagram
Web Story | Dainik Gomantak