Benefits of Licorice- 'या' आजारांवर गुणकारी आहे ज्येष्ठमध.. वाचा याचे फायदे

दैनिक गोमन्तक

हिवाळ्यात होणाऱ्या खोकल्यासारख्या त्रासाच्या काळात जेष्ठमधाचे सेवन लाभदायी ठरते.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

जेष्ठमधामध्ये अँटिव्हायरल आणि अंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

ज्येष्ठमधामध्ये असलेले कॅल्शियम हाडांशी संबंधित समस्या दूर करते.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

जेष्ठमध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

पचनासाठी फायदेशीर असून कॉलेस्टेराॅल कमी करण्यास मदत करते.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

छातीत साचलेला कफ कमी होत नसल्यास ज्येष्ठमधाच्या काड्या चघळाव्यात.

Benefits of Licorice | Dainik Gomantak

हिवाळ्यातील चहामध्ये जेष्ठमधाचा वापर आवर्जून करावा.

Benefits of Licorice | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak