Puja Bonkile
ब्लॅकबेरीमध्ये पोटॅशिअम, आयर्न सारखे पोषक घटक असतात.
ब्लॅकबेरी खाल्याने स्मरणशक्ती वाढते.
ब्लॅकबेरी खाल्याने मदुमेह नियंत्रणात राहते.
हृदयाचे आरोग्या निरोगी ठेवण्यासाठी ब्लॅकबेरी खावे.
ब्लॅकबेरी खाल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी ब्लॅकबेरी खावे
डोळे चांगले ठेवण्यसाठी ब्लॅकबेरी खाणे फायदेशीर असते.
केस मजुत ठेवण्यासाठी ब्लॅकबेरी खावे