Madhuri Dixit: लखनच्या राधेची अनोखी स्टाईल आजही चाहत्यांना मोहिनी घालते !

दैनिक गोमन्तक

55 वर्षीय माधुरी दिक्षितने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तिच्या या लूकवर अजूनही चाहते फिदा आहेत.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरीचा किलर लूक चाहत्यांना मोहिनी घालतो.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरीच्या एका स्माईलवर अजून चाहते फिदा आहेत.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

धकधक गर्ल अजूनही आपल्या अदांनी आकर्षित करते.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

मोहीणी, मोहीणी, मोहीणी!... माधुरीचा लूक पाहून तुम्ही चकित व्हाल.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरीची एक स्माईली अजूनही आकर्षित करते.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

आहं! माधुरीची ही अदा ठार करते.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरीचं असं शून्यात पाहणं अजूनही चाहत्यांना मोहीणी घालून जातं.

Madhuri Dixit | Dainik Gomantak

माधुरी तिच्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

Madhuri Dixit | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak